Ghantanaad:अकोला जिल्ह्यात ९२२ ठिकाणी घंटानाद आंदोलन

अकोला जिल्ह्यात ९२२ ठिकाणी घंटानाद आंदोलन 

२५ हजारच्यावर  नागरिकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग  


अकोला: अध्यात्म समन्वय समितीच्या आवाहनाला भाजपाने सक्रीय पाठींबा देऊन तसेच हिंदुत्ववादी व विविध सामाजिक संघटनांनी धार्मिक स्थळे सुरु करण्या संदर्भात एकादशी वामन  जयंती व दानी एकादशीच्या पर्वावर अभिजित मुहूर्तात आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ मंदिरे, गुरुद्वार, जैन मंदिरे, प्राथर्ना स्थळ, बौध्द विहार यांच्या  परिसरात घंटानाद करून केंद्रीय राज्यमंत्री ना संजय धोत्रे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्ह्यात ९२२ ठिकाणी आंदोलन करून वेगवेगळ्या समाजाच्या नागरिकांनी २५ हजाराच्या वर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी करून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या तिघाडी सरकारचा निषेध व्यक्त केल्याबद्दल जिल्हा भाजपा अध्यक्ष आ रणधीर सावरकर यांनी जनतेच्य सहकार्याबद्दल शत शत आभार व अभिनंदन व्यक्त केले आहे. 


अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने व विविध धार्मिक संस्थानांच्या ४९८ प्रमुखांनी पाठींबा व्यक्त केला होता. या मध्ये २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यात व शहरात भाजपा कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, छावा संघटना, वारकरी संघटना, श्रीराम नवमी शोभा यात्रा समिती, जानकी वल्लभो सत्संग जागरण  मंडळ, ब्राह्मण महासंघ, गुरव समाज, शीख समाज, जैन समाज तसेच बौध्द विहाराचे पदाधिकारी, लिंगायत समाज यांनी सक्रीय सहभाग घेतला. गाव तसेच अकोला महानगरातील ९२२ ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाला पाठींबा देऊन मातृशक्ती, युवा शक्ती, जेष्ठ नागरिक व समाजातील विविध घटक सहभागी होऊन कीर्तन, भजन व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून “उद्धवा अजब तुझे सरकार, दारू दुकाने सुरु, भाक्तीस्थाने बंध, भारत माता कि जय, वंदे मातरम, जय श्रीराम, घटना शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जय महावीर, जय गोगाजी, जय गुरुनानक देवजी, सतश्री अकाल, जय गजानन श्री गजानन, राजराजेश्वर महाराज कि जय आदींचा जयघोष करण्यात आला. 


संत गजानन महाराज मंदिर, चतुर्भुज राममंदिर, रामदेव बाबा शामबाबा मंदिर, विठ्ठल मंदिर, तपे हनुमान मंदिर, दत्त मंदिर, साई मंदिर, अंबिका माता मंदिर, संतोषी माता, रेजर्व माता, रेणुका माता मंदिर, सिद्धी विनायक मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, रानिसती मंदिर, जैन मंदिर, गुरुद्वारा व विविध धार्मिक संस्थान तसेच जिल्ह्यातील प्राचीन व श्रद्धा स्थान असणारे मंदिरे येथे विश्व हिंदू परिषद, भाजपा, रामनवमी शोभा यात्रा स्मित, जानकी वल्लभो मातृशक्ती सत्संग मंडळ, अध्यातमीक आघाडी, दलित आघाडी, भाजपा महिला आघाडी,अल्प संख्यांक आघाडी, भाजयुमो, शेतकरी, व्यापारी आघाडी, वैद्यकीय आघाडी सह ५७ संघटना यांनी जिल्ह्यात आंदोलन करून आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद करून धार्मिक भावना दुखविल्या बद्दल तसेच शिवसेना नेते संजय राउत यांचे धार्मिक स्थळांबाबत अप्रस्तुत मताचा धिक्कार करण्यात आला. 

या आंदोलनात भर पावसात मातृशक्ती तसेच युवा शक्ती, धार्मिक संस्थानांचे पदाधिकारी, वारकरी, मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाजपा नेते केंद्रीय राज्यमंत्री ना संजय धोत्रे, जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, आ गोवर्धन शर्मा, आ प्रकाश भारसाकळे, आ हरीश पिंपळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, खापारकर महाराज, यांचे नेतृत्वात आंदोलन यशस्वी केले या बद्दल माधव मानकर, रमेश अप्पा खोप्रे, डॉ विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, संजय गोडा, अक्षय गंगाखेडकर, केशव ताथोड, सचिन देशमुख, उमेश गुजर, कुसुमताई भगत, मनिराम ताले, श्रावण इंगळे. धनंजय धाब्ले, श्रीकृष्ण मोरखडे, उमेश पवार, ओबेरॉय, आदींनी  आभार व्यक्त केले आहे. तसेच या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, छावा, वारकरी रामनवमी शोभा यात्रा समिती, ब्राह्मण महासंघ, गुरव समाज, जैन समाज व विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते भाजपाने आभार व्यक्त केले आहे. 



आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रकाश लोढिया, राहुल राठी, प्रकाश घोगलिया, डॉ प्रवीण चौहान, प्रताप वीरवाणी, सुधाकर बावस्कर, संदीप निकम, हरिओम पांडे, उमेश लख्खन, संतोष बुरडे, प्रवीण आवरकर, आशीष भीमजियानी, निखिल मात्रे शुभम यादव, मनोज अहिर, रंजीत खन्ना मंगेश देहलीवाले, मोहित आहिर, अभिषेक साहू, जय राऊत, मनीष सांगे, परीक्षित सालकुटे, गौरव सांगे, जयवंत राऊत आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

अर्चना शर्मा, शैला अग्रवाल, पूजा शर्मा,  सोनलअग्रवाल, संगीता नानोटे, रेखा नालट, पुष्पा वानखडे, मनीषा भुसारी, वंदना पंचोली,  संध्या लोहकपुरे,  साधना ठाकरे, चंदा शर्मा, जानवी डोंगरे, सारिका देशमुख, मीरा वानखडे, निशा कढी, मनीषा भन्साली, शारदा ढोरे, मंगला शर्मा, चंदा ठाकूर,आरती घोगलीया, जयश्री  दुबे,वैशाली शेळके, पुष्पा वानखडे, चंदा शर्मा, रंजना विंचनकर, नंदा पाटील, साधना येवले, मीरा वानखडे, मनीषा भुसारी, सारिका देशमुख, डॉक्टर शंकरराव वाकोडे, गिरिजा जोशी, संजय गोडफोटे, संतोष पांडे, विकी ठाकूर, देवेंद्र तिवारी, अजय शर्मा, राधेश्याम शर्मा सोनल अग्रवाल, दुर्गा जोशी, अमोल पाटील, मोहन पारधी, गजानन लोणकर,तेजराव भाऊ थोरात यांच्या नेतृत्वात बाळापुर शहरात मंदिराचे दार उघडण्यासाठी घंटाणाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपस्थित भाजपा शहर अध्यक्ष महेंद्र सिंह पेजवार जिल्हा सचिव प्रकाश श्रीमाळी, सरचिटणीस दिनेश सोनोने, सरचिटणीस दिपक हिरळकर ,सरचिटणीस जीतेश रमेश अहीर, युमो अध्यक्ष योगेश सिंह दायमा, उपाध्यक्ष कैलाश भाऊ सरवरे बंडू भाऊ यादगिरे  ,प्रसाद कंझरकार,  मनोज गं बनचरे डॉ.रुपेश शहा, डॉ.मनिष शहा,मोहन धरमठोक,ज्ञानेश्वर शेंडे,कृष्णा कुटे,सौरभ हिरळकर गोपाल ठाकुर लक्ष्मण चावरिया,युवराज घाटोळ,सागर धनोकार ,महिला अध्यक्ष नंदाबाई मानकर,कमलाबाई तायड़े,सिमाबाई तायड़े शिवमंदिर देऊळगाव अशोकराव गावंडे,गजानन महाराज मंदिर वरुड जउळका हरिभाऊ वावरे,मौनीबाबा मंदिर सिरसोली राजेश नागमते,शिव मंदिर उमरा प्रकाश अतकर,अकोट शहर राम मंदिर मोठे बारगण कनक कोटक,माता मंदिर कबुतरे मैदान संतोष राउत,गजानन महाराज मंदिर अंजनगाव रोड गजानन लोणकर,वासुदेव महाराज दर्यापूर रोड पुरुषोत्तम चौखंडे, बाळापुर शहर श्रीराम मंदिर बाळापुर प्रकाश  श्रीमाळी, बालादेवी मंदिर बाळापुर महेंद्रसिंग पेजवार,अकोला मंडल चंडिकामाता कुरणखेड अमन महल्ले, बालाजी मंदिर बोरगाव मंजू पंकज वाडीवाले, गजानन महाराज मंदिर बंधूघोटा अनिल पाटील, मोठे राम मंदिर अकोला आ. रणधीर सावरकर, गणपती मंदिर कापशी अंबादास उमाळे, पातुर मंडल सोपिनाथ महाराज मंदिर मळसूर प्रेमानंद श्रीरामे, सोपिनाथ महाराज मंदिर चान्नी / दिग्रस संजय उजाडे, सिदाजी महाराज मंदिर पातुर तेजरावभाऊ थोरात,तेल्हारा राममंदिर / अप्पास्वामी पंचगव्हाण धर्मेश चौधरी, महादेव मंदिर बेलखेड गजानन उंबरकर, दत्‍त मंदिर तेल्हारा जयश्री पुंडकर, साई मंदिर तेल्हारा नयना मनतकार, राम मंदिर तेल्हारा महेंद्र गोयनका, मारोती मंदिर आडगाव पुंजाजी मानकर,महादेव / मारोती मंदिर हिवरखेड मेशराव दुतोंडे, वारी हनुमान वारी वासुदेव शर्मा, वांगेश्‍वर संस्‍थान वांगरगांव ज्ञानेश्‍वर सरप,महादेव मंदिर दानापुर डॉ. संजय शर्मा  आदींनी भाग घेतला. 


डॉ किशोर मालोकार, देवाशिष काकड, गणेश अंधारे, डॉ विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, संजय गोडा, अक्षय गंगाखेडकर, योगिता पावसाळे, गीतांजली शेगोकार, निलेश निनोरे, अमोल गोगे, हरिभाऊ काळे, उमेश गुजर, अनिल गरड,  धनंजय धाबले, माधुरी बडोने, संजय बडोने, दीप मानवानी, विनोद मानवानी, हिरालाल कृपलानी, सुभाषसिंग ठाकूर, रंजना विंचनकर, जयश्री दुबे, दिलीप मिश्र, संतोष पांडे, आरती घोग्लीया, अर्चना चौधरी,चंदा शर्मा, बाळ टाळे तर ग्रामीण भागात मुर्तीजापूर ग्रामिण 

महादेव मंदिर माना राहुल नागपुरे,दुर्गामाता मंदिर जांभळी नंदकिशोर राउत,दुर्गा माता मंदिर विराईत निलेश मानके,पुंडलिक महाराज मंदिर पुंडलिक नगर अनिल ठोकळ, लक्षेस्वर मदिर लाखपुरी मायाताई कावरे, मुर्तीजापूर शहर राम मंदिर स्टेशन विभाग रितेश सबाजकर,दुर्गा मंदिर  लक्कडगंज आ. हरीश पिंपळे,शिव मंदिर जुनी वस्ती अविनाश यावले,बालाजी मंदिर जुनी वस्ती अनिल अग्रवाल,बार्शीटाकळी महादेव मंदिर पिंजर रमेशअप्पा खोबरे, खोलेश्वर बार्शीटाकळी महादेव काकड, महादेव मंदिर शिंदखेड विलास  गोरले, महादेव मंदिर महान सुनील  जानोरकर, बाळापुर ग्रामीण बालाजी मंदिर पारस रामदास पाटील, जागेश्वर मंदिर वाडेगाव रतन गिरी,नाथ महाराज मंदिर हातरूण मुरलीधर माळी,गणपती मंदिर गायगाव गजानन गावंडे, महादेव मंदिर /हनुमान मंदिर बटवाडी सुभाष भारसाकळे,रामचंद्र महाराज मंदिर वाझेगाव शांताराम माळी/श्रीकृष्ण मोरखडे, स्वयंभू महादेव मंदिर अंत्रीअमोल साबळे, महादेव मंदिर उरळ योगेश पटोकार ,राम मंदिर अंदुरा भुपेंद्रसिंग राजपुत,जागेश्‍वर मंदिर बोरगांव वैराळे राजेश्‍वर वैराळे, राम मंदिर हातरूण दिलीप सागळे,अकोट ग्रामीण. 


       


       

टिप्पण्या