अकोला जिल्हा:अतिवृष्टीचा इशारा
अकोला,दि.२: हवामान विभाग,
नागपूर यांच्या संदेशानुसार येत्या दि.५ जुलै पर्यंतच्या कालावधीत अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी,
वारा, वादळ,
विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
तरी संबधित अधिकारी,कर्मचारी,मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक कृषी सहायक,
आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत............
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा