- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बॉलिवूडच्या ‘नृत्यगुरू’ हरपल्या...
मुंबई दि. 3 : नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांच्या निधनामुळे बॉलिवूडच्या नृत्यगुरू हरपल्या, अशी शोकभावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक प्रसिद्ध गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. सरोज खान यांच्या नृत्य शिकवणीमुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे करिअर झालं आहे. सुरुवातीच्या काळात चित्रपटात नृत्यदिग्दर्शन यासाठी फक्त पुरुष नृत्य दिग्दर्शकाचा विचार केला जायचा, त्या काळात सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले. त्यांच्यामुळेच आज वेगवेगळ्या चित्रपट पुरस्कारांमध्ये नृत्यदिग्दर्शकालाही त्याच्या कामासाठी नावाजले जाऊ लागले.
मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब,
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा