Akola:आज दिवसभरात 40 पॉझिटिव्ह
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि.३ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१३८*
*पॉझिटीव्ह-४०*
*निगेटीव्ह-९८*
*अतिरिक्त माहिती*
सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व एक पुरुष आहे. ते खदान, अकोट फैल, शिवाजी नगर, संताजी नगर येथील रहिवासी आहेत.
दुपारनंतर १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात चार महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील पाच जण रामदास पेठ येथील , तीन जण अकोट फैल येथील तर खदान, मलकापूर, सिंधी कॅम्प, सोनटक्के प्लॉट, कैलास टेकडी, छोटी उमरी, रजपूत पुरा, हरिहरपेठ येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-६६७*
*मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४७८*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१५५*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा