*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज रविवार दि.१० मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल-१०२
पॉझिटीव्ह-सहा
निगेटीव्ह- ९६
*अतिरिक्त माहिती*
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुगणांपैकी पाच पुरुष व एक महिला आहेत.हे रुग्ण मोहम्मद अली रोड, रामनगर सिव्हिल लाईन्स, तारफैल भवानी पेठ, दगडीपूल जुने शहर व गवळीपूरा येथील रहिवासी आहेत.
दरम्यान आज सकाळी एक ५० वर्षीय महिला उपचार घेताना मयत झाली आहे, ही महिला खैर महम्मद प्लॉट येथील रहिवासी होती. ती बुधवार दि.७रोजी दाखल झाली होती.
*आता सद्यस्थिती*
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१५३
मयत-१३(१२+१),डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२६
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा