- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोनाचे आज १२ पॉझिटिव्ह रुग्ण
अकोला:कोरोना विषाणू संपूर्ण शहराला विळखा घालत असून, नााारिकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे .आज रविवार ३ मे रोजी १२ रुग्णांचा वैद्कीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी दोन महिला या दि.१ व दि.२ रोजी मयत झाल्या आहेत. त्या बैदपुरा व सिटी कोतवाली परिसरातील रहिवासी होत्या.तर उर्वरित रुग्णांपैकी तिघे मोमीनपुरा , पाच जण बैदपुरा तर दोघे जण न्यू भीमनगर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली
*कोरोना अलर्ट*
*आज रविवार दि.३ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल- ५४
पॉझिटीव्ह-१२
निगेटीव्ह- ४२
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा