- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दिलासा: अकोल्यात नविन पॉझिटिव्ह रुग्ण नाही!
अकोला दि २२: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये,यासाठी अकोला प्रशासन आणि जनतेने चांगला लढा दिला. यामुळे आता कोरोना वर नियंत्रणात येत आहे. तीन दिवसांपासून नवीन एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळले नाही. आज बुधवार, २२ एप्रिल रोजी प्राप्त वैद्यकीय चाचणी अहवालानुसार ८ रुग्ण निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत अकोल्यात ३ पॉझिटिव्ह रुग्ण असून,त्यांची प्रकृती स्थिर आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली.कोरोना अलर्ट
आज बुधवार दि.२२ एप्रिल २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल- ८
पॉझिटीव्ह- शून्य
निगेटीव्ह-८
(आज प्राप्त अहवाल हे प्राथमिक तपासणीचे आहेत)
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा