- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चाईल्ड लाईन१०९८ च्यावतीने
स्वच्छता मोहीम
अकोला: महात्मा फुले मराठी शाळा कृषीनगर,अकोला येथे स्वच्छ भारत अभीयाना अन्तर्गत चाईल्ड लाईन१०९८ च्यावतीने कृषीनगर भागात स्वच्छता रैली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन तथा कार्यकमाचे मुख्य अतीथी बाल कल्याण समीती सद्स्या सौ. अॅड.सुनीता कपिले यांनी केले. तसेच बाल कल्याण समीती ची माहीति विद्यार्थ्यांना दीली. यावेळी शाळा संस्थेचे संचालक सचिन खंडारे यांनी मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
चाईल्ड लाईन च्या समन्वयक सौ. सविता सेंगर यांनी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसा. अकोलाद्वारे संचालीत महीला व बालविकास मंत्रालयाच्या चाईल्डलाईन 1098 व स्वच्छते विषयी ची माहीती विद्यार्थ्याना दिली. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्यअध्यापीका सुकेष्णी सदांशिव आणि शिक्षकवृंद उपस्थीत होते. .या कार्यकमा चे आभार प्रदर्शन टीम मेंबर हर्षाली गजभीये यांनी केले .
कार्यकम यशस्वीते करीता टीम मेंबर विद्या उंबरकर अक्षय अनासने राजु मनवर पद्माकर सदांशिव व विष्णु गव्हाळे. आदीनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा