बहुजनांची माता रमाई जन्मोत्सव 7 फेब्रुवारीला

बहुजनांची माता रमाई जन्मोत्सव 7 फेब्रुवारीला 
पुणे  व  चंदीगड पंजाब  येथील विचारवंत  मांडणार विचार 

अकोला: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशात  पूर्णपणे योगदान  देणाऱ्या  बहुजनांची आई माता रमाई यांचा जन्मोत्सव येत्या 7 फेब्रुवारी ला  साजरा  होत असून या निमित्ताने दिवसभर भरगच्च विचारशील कार्यक्रमांची रेलचेल आयोजित करण्यात आली असून याचसाठी  चंदीगड,पंजाब राज्यातील विचारवंत डॉ ज्योती कांबळे आणि पुणे येथील विचारवंत  यशवंत गोसावी हे विचार मांडण्यासाठी अकोल्यात येत आहेत यासोबतच अनेक विचारवंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केले आहेत  अशी माहिती आज शासकीय विश्रामगृह अकोला येथे दििली.
या कार्यक्रमच्या अध्यक्ष जयश्रीताई सोनवणे  ह्या असतील तर ,उदघाटक मंदाताई वाकोडे ह्या असणार आहेत या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  लीला ताई सहस्त्रबुद्धे,प्रमिला गवई,सविताताई गवई,पद्माताई सुरडकर,कमलताई डोंगरर्दीवे,मीराताई  खाडे,तिलोकतम्मा गवई,पूजा वानखडे,कांताई थोरात ,उषाताई सुरडकर, सुनंदा सावदेकर,निर्मला निकम,नंदाताई गवई,आशा इंगळे,वणीताताई मस्के,कल्पना महल्ले, आदी महिला असणार आहेत तर  प्रमुख अतिथी  म्हणून  सुभाष कंकाळ,प्रकाश वानखडे,रत्नदीप अबगड ,गणेश जंजाळ ,संजय सोनवणे,प्रकाशदादा कवडे,भगवान खंडारे,रमेश भगत,भाऊसाहेब थोरात,प्रका श सुरडकर,जितेंद्र मस्के,पुरुषोत्तम अहिर,प्रकाश आग्रे,गौतम गोपणारायन,गजानन सुरवाडे,सिध्दार्थ इंगळे  हे असतील याच कार्यक्रमात  सामाजिक कार्यकर्ते 
पराग गवई ,नितीन सपकाळ,नवं निर्वाचित पं स सदस्य आनंदा  डोंगरे,  यांचा सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या  स्वागताध्यक्ष संगीता रायबोले  ( अध्यक्ष ),वंदना वानखडे (कोषाध्यक्ष ), ह्या राहणार आहेत तर विशेष पाहुणे  पी जे वानखडे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा , प्रा एम आर इंगळे महासचिव भा बौ महासभा ,दामोदर जगताप  ( माजी जी प उपाध्यक्ष),ऍड दीप्ती पाटील ( विधी सल्लागार,संघर्षशील महिला वैशाली येडे ,पोलीस उपनिरीक्षक कु सुकेशीनी जमदाडे ,सामाजिक कार्यकर्ते प्रा ललिता भगत ,प्राचार्य म ना  कांबळे,ऍड प्रवीण तायडे, रत्नदीप शेजावडे, जिंतूर,नंदू सिरसाट ( नालंदा एकेडमी ,ऍड गजानन खाडे,प्रा मनोज निकाळजे ,प्रा विजय आठवले,सम्राट सुरवाडे हे असतील या दिवसभराच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे दीपाली अबगड,संध्याताई पाटील,सुनीता कंकाळ,संगीता सुरवाडे,लक्ष्मी खरात,वैशाली बावंनगडे,सुनंदा गोपणारायन, सुनंदा प्रधान,करुणा खंडारे, गीताताई आ ग्रे ,किरणताई इंगळे, असणार आहेत 
या कार्यक्रमाचे आयोजक अशोक वाटिका प्रेरणा भूमी संघ ट्रस्ट अकोला चे  संतोष रायबोले ,.सुर्यप्रकाश जगताप ,पुरुषोत्तम वानखड़े, डॉ.शा.वा.गवई ,.आशितोष वासनिक,रामदास बोदडे ,.सुनिल गवई , निरंजन वाकोडे ',भोला कंकाळ ,रघुनाथदादा सिरसाट आदी आहेत  कार्यक्रम यशस्वीतेसाठी  
देवानंद पाटील ,संजय खांडेकर  ,डि.आर.गवई,कुमारननक महल्ले, आयु. मिराताई गवई ,संजय तायडे ,अनिल पंडित,गोविंदा खंडारे,.पंजाबराव प्रधान ,शामराव होगरदिवे आयु. महानंदा गवई,मन्साराम चौरपगारे ,राहुल ससाने ,.गणेश गवई,.विजय खरात मा.बबलु वाघमारे,अमोल जामनिक ,.विक्की करवते .राजु प्रधान आदी परिश्रम घेत आहेत  अशी माहिती आज पत्रकार परिषदेत दिली आहे

टिप्पण्या