- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
38 व्या राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेकरिता विदर्भ संघ निवडीची प्रक्रिया 8 ला पातुर येथे
अकोला : 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान राजस्थानमधील पुष्कर येथे 38 व्या राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशातील संघ सहभागी होणार असून, विदर्भ संघाच्या निवडीची प्रक्रिया 8 फेब्रुवारीला पातुर येथे होणार आहे. अशी माहिती विदर्भ आर शूटिंगबॉल संघटनेचे अध्यक्ष रामप्रसाद शेळके, सचिव शकील काजी यांनी दिली आहे. या निवड प्रक्रियेत विदर्भातील जिल्हा शूटिंगबॉल संघटनेतील महिला व पुरुष संघ सहभागी होणार आहेत. या निवड प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 8 फेब्रुवारीला 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पण्या
पातुरात कोणत्या ठिकाणी?
उत्तर द्याहटवास्थळ लिहिण्याचे बाकी राहिले बहुतेक
बायपास पर है। पूजा मोटरबाइक ग्राउंड पर
उत्तर द्याहटवा