- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आरोपी तर्फे वकील
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप असलेल्या तरुणाची बाळापूर न्यायलयाने निर्दोष सुटका केली आहे. सन 2017 मधे उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली होती.
Police station Ural यांनी सन 2017 मध्ये नाबलिक मुलीचे अपहरण केल्याच्या अरोपामध्ये आरोपी अभिषेक गोपाल हळवने याला अटक केली होती.
अटकेनंतर पोलिसांनी दोषारोप पत्र बाळापूर न्यायालय येथे दाखल केले होते. परंतू तेव्हापासून सदर प्रकरण विद्यमान न्यायालयामध्ये प्रलंबित होते.
या प्रकरणात सरकारी वकिलांनी केलेली साक्षीदारांची साक्ष तपासणी तसेच आरोपी तर्फे ॲड. प्रफुल्ल सुरवाडे यांची उलट तपासणी व युक्तिवाद ऐकल्या नंतर पुरावा अभावी आरोपीची अपहरणाच्या आरोपा मधून विद्यमान प्रथमश्रेणी न्यायाधीश यांनी निर्दोष सुटका केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा