vote-counting-result-live-updat: हरीश पिंपळे, रणधीर सावरकर, साजीद पठाण यांनी मारली मुसंडी





६ वी फेरी


        

अकोला जिल्हा


 मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघ  ३२



हरिष पिंपळे (भाजपा):- १७१५४



डॉ. सुगत वाघमारे(वंचित आघाडी) ९९०७



सम्राट डोंगरदिवे राष्ट्रवादी (श. प)  :- १२०४७




भाजपाचे  हरीष पिंपळे ५१६१ मतांनी आघाडीवर



अकोला पूर्व मतदार संघ 14 वी फेरी 

गोपाल दातकर 1389 मते 

रणधीर सावरकर 4763 मते 

ज्ञानेश्वर सुलताने 741 मते 


चौदाव्या फेरी अखेर ऐकून मतांची संख्या 

गोपाल दातकर 35 हजार 97 मते 

रणधीर सावरकर 57 हजार 532 मते 

ज्ञानेश्वर सुलताने 24 हजार 499 मते 


अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपचे रणधीर सावरकर  22 हजार 438 मतांनी आघाडीवर आहेत



अकोला पश्चिम मतदार संघ

सहावी फेरी

भाजप विजय अग्रवाल:  1562

काँग्रेस साजिद खान पठाण: 7307

अपक्ष डॉ.अशोक ओळंबे: 36

अपक्ष राजेश मिश्रा: 38

अपक्ष हरीश आलिमचंदानी: 3,342

नोटा: 324


विजय अग्रवाल (एकूण मते):

16310


साजिद खान पठाण (एकूण मते): 34021


अकोला पूर्व 
15 वी फेरी 
दातकर ... 36600
सावरकर ...62601
सुलतान ...25262

16 फेरी
दातकर....37648
सावरकर ...66704
सुलताने ...27738

17 फेरी 
दातकर ...38659
सावरकर...71778
सुलताने ...33000






7 वी फेरी
अकोला पश्चिम 
विजय अग्रवाल..18319
साजीद खान पठाण ... 41640
हरिष आलीमचंदानी...3535
राजेश मिश्रा...654
अशोक ओळंबे.....314
एकूण मते...65167


टिप्पण्या