truck-caught-fire-near-vyala: व्याळा जवळ एका ट्रकला आग





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जिल्ह्यातील बाळापूर तालुका मधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील व्याळा जवळ एका ट्रकला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली.


ही आग नेमकी कशी लागली याची अद्यापही माहिती मिळाली नाही. या दुर्घटनेत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला असून, सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.



या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक  बाधित झाल्याने दुसऱ्या बाजूने वळविण्यात आली होती.

टिप्पण्या