- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मतदानाची टक्केवारी वाढवावी आणि मतदानापासून कुणीही वंचित राहू नये याकरिता निवडणूक आयोगाने 85 वर्षा वरील नागरिकांना घरी राहून मतदान करण्याची व्यवस्था केली आहे.
या विधानसभेत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी याकरिता नोंदणी केली असून, अकोल्यात 85 वरील नागरिकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
श्रीवल्लभ देशपांडे उर्फ नानासाहेब देशपांडे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी यांनी त्यांच्या निवासस्थानी मतदानाचा हक्क बजावला. देशपांडे यांनी 98 व्या वर्षी आपल मतदान केलं.
शासनाने कर्मचारी नियुक्त करून निवासस्थानी 85 वर्षांवरील मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल देशपांडे यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा