assembly-election-2024-akola: मदन भरगड यांचा उमेदवारी अर्ज मागे





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अखिल भारतीय कांग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी यांनी आज काँगेस प्रदेश सचिव तथा माजी महापौर मदन भरगड यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट दिली. व भरगड यांनी अकोला पश्चिम विधानसभे करिता भरलेला अपक्ष उम्मेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले.




कुणाल चौधरी यांच्या सांगण्यावरुन माझा उम्मेदवारी अर्ज मी मागे घेतला असल्याचे मदन भरगड यांनी स्पष्ट केले आहे.


टिप्पण्या