akola-west-vote-count-update अकोला पश्चिम मतदार संघ; साजिद पठाण आघाडीवर



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला पश्चिम मतदार संघाची मतमोजणीची उशीरा घोषणा झाल्याने निवडणूक विभागाच्या कारभारावर  कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शविली. अकोला पश्चिम मधे साजिद खान पठाण यांनी आघाडी घेतली आहे.




अकोला पश्चिम 

विजय अग्रवाल 2773

साजीद खान पठाण  4736

हरिष आलीमचंदानी 953

राजेश मिश्रा 70

अशोक ओळंबे 73

साजीद खान पठाण... 

1963 मतांनी आघाडीवर


पाचवी फेरी अकोला पूर्व 

गोपाल  दातकर 1612

 रणधीर भाऊ सावरकर 17658..   ज्ञानेश्वर सुलताने 8924


टिप्पण्या