mns-party-akola-west-akot- akl: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहावी यादी जाहीर; अकोला पश्चिम मधुन प्रशंसा अंबेरे तर अकोट साठी कॅप्टन सुनील डोबाळे यांना उमेदवारी

 file photo 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहावी यादी आज सायंकाळी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अकोला पश्चिम मतदार संघाकरीता प्रसंशा अंबेरे तर अकोट मतदार संघासाठी कॅप्टन सुनील डोबाळे यांचा समावेश आहे.


अशी आहे यादी 



टिप्पण्या