assembly-election-2024-akot: काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; ॲड. महेश गणगणे यांना स्थान





महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - 2024



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने दिलेल्या मंजुरीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अकोला जिल्हयातील अकोट मतदार संघासाठी ॲड. महेश सुधाकरराव गणागणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


ॲड. महेश गणगणे हे अकोट तेल्हारा मतदार संघाचे विकास पुरुष माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे यांचे सुपुत्र आहेत. एडवोकेट गणगणे हे उच्चशिक्षित असून काँग्रेसची एकनिष्ठ आहेत सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लोकोपयोगी कार्य केल्या आहेत. काँग्रेस महाविकास आघाडी कडून यावेळी ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.




दुसऱ्या यादी मधे Dr. Rajesh Tukaram Manvatkar, Dr. Swati  Wakekar, Adv.Mahesh Gangane, Shekhar Shende,  Anuja Kedar, Girish Pandav, Suresh Bhoyar, Puja  Thavkar,  Dalip  Bansod, Rajkumar Puram,Prof. Vasant Purke, AnilMangulkar, Jitendra  Moghe, Sahebrao Kamble, Kalias  Gortantyal, Madhukar Deshmukh,Vijay  Patil, Kalu Badheliya, Yashwant  Singh, Ganesh Yadav, Hemant Ogale, Abhaykumar Salunkhe, Ganpatrao Patil यांना  स्थान मिळाले आहे.



टिप्पण्या