- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
shrawan-2024-shri-rajeshwar: आराध्य दैवत श्री राजेश्वराला सव्वा लाख बेलपत्र अर्पण; नेतल रामसा परिवाराचा धार्मिक उपक्रम
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : मागील दहा वर्षांपासून पवित्र श्रावण महिन्यात दरवर्षी नेतल रामसा परिवारा तर्फे अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजेश्वराला सव्वा लाख बेलपत्र अर्पण करण्यात येते.
यंदा 6 ऑगस्ट पासून पहाटे 3.30 च्या ब्रह्म मुहूर्तापासून दररोज सुमारे 25 हजार बेलपत्र महादेवाला अर्पण करण्यात आले. 5 दिवसात पहाटे दररोज 25 हजार असे भगवान श्री राजेश्वराला सुमारे 1.25 लाख बेलपत्र अर्पण करण्यात आले.
आशिष बाहेती, रेखाचंद भंसाली , संतोष मालाणी, राजेश जाजू, राजेश मुंदडा, गोविंद गांधी, पंकज तापडिया, श्याम भुतडा, सुशील डोडिया, गोविंद बजाज, दीपक मोहता आदींच्या सहकार्याने हा भक्तिमय कार्यक्रम पार पडला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा