- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
CBSE-Board-10th-Result-2024: ‘प्रभात’ चा तन्मय हनवंते ९९.२% गुण मिळवून अव्वल तर अव्दैत जोशी व भक्ती शर्मा ९९ % गुणांसह व्दितीय
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*९० विद्यार्थ्यांना ९०% जास्त गुण,
*६१ विद्यार्थ्यांना विविध विषयात १०० पैकी १०० गुण
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल सोमवारला जाहीर झाला असून प्रभात किडस स्कूल, अकोला चा विद्यार्थी तन्मय हवनंते ९९.२०% गुण मिळवून अव्वल ठरला आहे. तर ९९% गुण मिळवून अव्दैत जोशी व भक्ती शर्मा व्दितीय क्रमांकावर आले आहेत. एकूण ९० विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असून ६१ विद्यार्थ्यांनी विविध विषयात१०० पैकी १०० गुण मिळवून एक नवा किर्तीमान स्थापित केला आहे. शाळेचा निकाल १००% लागला असून संस्कृत विषयात एकुण ४४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.
प्रभातचे गुणवंत विद्यार्थी व त्यांनी मिळविलेले गुण पुढील प्रमाणे आहेत.
वैभव अंबारखाने (९८.८), अर्थव निमकंडे (९८.४), सारा चौधरी (९८.२०), पार्थ राठोड (९८.२०), समृध्दी खांदेल (९८), पूनम पल्हाडे (९८), मयंक भोपाळे (९७.८), अर्णव कावरे (९७.८), आशी गोयनका (९७.८), केशव कोठारी (९७.६), दक्ष नेभनानी (९७.६०),यश राठोड (९७.६०), चाण्यक्य झापे (९७.४), जीत झांबड (९७), आर्या मानकर (९६.८), समीक्षा निचळ (९६.८), शांभवी टापरे (९६.८), साई उगले (९६.८), शशांक राऊत (९६.८), आर्या ढोले (९६.६), पूर्वा तितूर (९६.६), देवयानी जावळे (९६.४), र्धेर्य्या शर्मा (९६.४०), क्षीप्रा निलटकर (९६.२०), आयूष राठी (९६.२०), श्रेया वडतकर (९६.२०), श्रेयश पाटील (९६), श्रतुराज देशमुख (९६), श्रावणी लांडे (९५.६०), वल्लभ खेडकर (९५.६०), आर्या गावंडे (९५.४०), पृथा साठे (९५.४), पार्थ संघवी (९५), देवांशु काठकोरीया (९५), मनस्वी चतरकर (९५), शाश्वत रावणकर (९५), गार्गी भावसार (९५), आर्यन आंबीलवादे (९४.८०), सईशा बोधनकर (९४.८०), अथर्व कोठाळे (९४.८), स्वयंम अवचार (९४.६), पूर्वा साबळे (९४.६), संस्कृती राठोड (९४.६), माधव हर्षे (९४.४), सई देशमुख (९४.४), मल्हार पळसोकर (९४.२०), अवनी पटेल (९४.२०), नित्यानंद पांडे (९४), श्रेयश खारोडे (९३.८), यश सोनखासकर (९३.८०), सई पाटील (९३.६), अर्थव असोलकर (९३.६), माधवी जोशी (९३.४), प्रणव जुनगडे (९३.४०), शिवांक पिल्लेवार (९३.४०), शृष्टी राऊत (९३.२०), अदिती राठी (९३.२०), निल अंधारे (९३), वेदांत चिंचोळकर (९३), जय वानखडे (९२.८) सोहम मोरे (९२.८), मान्या वैद्य (९२.६०), अनुजा माळी (९२.६०), ओमसाई गावंडे (९२.६०), समृध्दी शेळके (९२.४), वेदांत घुगे (९२.४०) हित जैन (९२.४०) पायल वानखडे (९२.४०), पूर्वा बळी (९२), ग्रीशा मनियार (९१.८), अनन्या रानडे (९१.६), आर्यन दांदळे (९१.६०), वेदांत कोठाळे (९१.४०), ख्याती राऊत (९१.४०), सोहम पुर्णाये (९१), रिदीमा पुंडे (९१) यश पारधी (९१), विभावरी नेमाडे (९१),आयुष राऊत (९०.८०) पार्थ आगाशे (९०.८०), मानव पवार (९०.२०), समृध्दी भालतिलक (९०.२०), श्रेया बकाल (९०.२०), अर्थव पाटील (९०.२०), शशीकांत देशमुख (९०.२०), शक्तीसिंग राजपूरोहीत (९०), रोहन हळदे (८९.८०), अनुराग शिंदे (८९.६०), श्रतुजा राऊत (८९.६०), वरद पाटील (८९.६०)
याशिवाय १९० विद्यार्थ्यांना ७५% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. विषयानुसार ९०% पेक्षा जास्त गुण मिळविणार्यांमध्ये इंग्रजी ४९ विद्यार्थी, मराठी ६०, गणित ५७, सायन्स ७०, एसएसटी ८६, संस्कृत ७८, आयटी ३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यशस्वी गुणवंताचे प्रभातचे संचालक डॉ.गजानन नारे, संचालिका वंदना नारे, प्राचार्या वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांनी कौतुक केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा