goverdhan sharma: गोवर्धन पर्व संपले…लाखो चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप, आमदार गोवर्धन शर्मा अनंतात विलीन




भारतीय अलंकार 24

अकोला: लोकनेते सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत अकोल्याच्या प्रत्येक घरोघरी सन्मान आणि मान निर्माण करणारे लोकप्रिय नेते आमदार गोवर्धन शर्मा यांची अंतिम यात्रा त्यांच्या निवासस्थान आळशी प्लॉट येथून निघाली. हजारोचा जनसमुदाय जात-पात धर्म पक्षभेद विसरून त्यांना नमन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यात्रेमध्ये सहभागी झाले होते. 



यात्रा खंडेलवाल भवन येथुन अशोक वाटिका बस स्टॅन्ड, टावर चौक, फतेह चौक, भाजप कार्यालय, न्यू क्लाथ मार्केट, जयप्रकाश नारायण चौक, गांधी चौक, सिटी कोतवाली, जयहिंद चौक, स्वर्गीय संजय शेळके चौक ,विठ्ठल मंदिर, श्रीवास्तव चौक ,कस्तुरबा हॉस्पिटल, डाबकी रोड मार्गे अन्नपूर्णा माता मंदिर जवळील मांगीलालजी शर्मा महाविद्यालय मैदान येथे अंतिम संस्कार करण्यासाठी निघाली.  






अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती नांदेड इंदोर हैदराबाद राजनांदगाव येथील मोठ्या संख्येने त्यांचे चाहता वर्ग त्यांचा अंतिम दर्शनासाठी यात्रेमध्ये सहभागी झाले होते .



भाजपा  आमदार रणधीर सावरकर,  कृष्णा शर्मा,प्राध्यापक अनुप शर्मा तसेच वेगवेगळ्या धार्मिक आर्थिक शैक्षणिक व्यापार क्षेत्रातील जगरातील नागरिक या यात्रेमध्ये सहभागी झाले . राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 25 वर्षातला अनुभव लालाजी सोबतचा सहवास यांची आठवण करुन भावपूर्ण श्रद्धांजली देऊन शर्मा परिवारांची सांत्वना केले .श्रीमती गंगादेवी शर्मा व शर्मा परिवारात सोबत त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख करून आपले अनुभव कथन केले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 




आमदार राजेंद्र पाटणी आमदार आकाश फुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार लखन मलिक आमदार प्रकाश भारसाकळे विजय अग्रवाल किशोर पाटील नारायणगावकर डॉक्टर रणजीत पाटील तेजराव थोरात  प्रतुल हातवळणे, बळीराम सिरस्कार डॉक्टर अशोक कोळंबे एडवोकेट मोतीसिंग मोहता, मदन भरगड, आमदार नितीन देशमुख, डॉक्टर अभय पाटील, विविध संघटनेचे पदाधिकारी विदर्भ चेंबर कॉमर्स पदाधिकारी, राजस्थानी सेवा संघ, मारवाडी युवा मंच, मराठा सेवा संघ, मराठा मंडळ वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या वतीने जवळपास 200 ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम अकोला शहरांमध्ये करण्यात आले.




ठीक ठिकाणी रांगोळी पुष्पवृष्टी करून लाडक्या नेत्यांना नमन करण्यात आले. जब तक सुरज चांद रहेगा लालजी का नाम रहेगा, आमदार शर्मा अमर रहेंगे अमर रहे अमर रहे गोवर्धन शर्मा अमर रहे, तिरुपती मे बालाजी अकोला मे लालाजी घोषाने अकोला शहर दुमदुमले. 




बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रतापराव जाधव राज्यसभेतील खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर शिवराज कुलकर्णी जयंत डेहनकर, आमदार  संजय रायमुलकर, सागर फुडकर आकाश कुंडकर माझी आमदार चैनसुख संचेती, काँग्रेसचे अध्यक्ष विजय देशमुख आमदार अमोल मिटकरी आदी यात्रेत सहभागी झाले होते.


अंतिम यात्रा नऊ किलोमीटर अंतराची होती.तर सहा किलोमीटरची गर्दी अंतिम दर्शनासाठी त्यांच्या चाहत्या वर्गाची  होती. माजी आमदार लक्ष्मणराव तायडे माजी मंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन, तुकाराम बिडकर गजानन दालू गुरुजी साजिद खान पठाण राजेश मिश्रा कांबळे गुरुजी बळीराम सिरस्कार अनुपधोत्रे विजय मालोकार, संग्राम गावंडे, कृष्णा अंधारे सिद्धार्थ शर्मा शौकत आणि मिर्झा साहेब शशिकांत चोपडे अशोक गुप्ता वसंत बाचोका अशोक रमण विजय पनपालिया रामेश्वर फुंडकर, ब्रिजमोहन चितलांगे भाजपाचे तालुका पदाधिकारी अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ वृंदावन कलकत्ता राजनांदगाव त्यांच्या दर्शनासाठी त्यांचे चाहते वर्ग सहभागी झाले होते. ‌ 



मोठ्या राम मंदिरासमोर त्यांच्या अंतिम यात्रा मंदिराचे ट्रस्टी सुमनदेवी अग्रवाल डी.जे. अग्रवाल सागर भारूका संजय अग्रवाल विशाल लड्डा तसेच सिटी कोतवाली येथे मध्यमंडळ भाजपातर्फे संतोष पांडे हरीश आलमचंदानी तसेच न्यू क्लाथ मार्केट असोसिएशनच्या वतीने किशोर पाटील,ब्राह्मण संघ, राजस्थानी ब्राह्मण संघटना, गुजराती समाज तसेच विविध घटकांनी श्री जानकी वल्लभ मातृशक्तीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .


प्राचीन विठ्ठल मंदिराच्या परिसरात रांगोळी काढून ठिकठिकाणी त्यांचं पूजन व अभिवादन करण्यात आले. .आपल्या चाहत्या लाडक्या नेत्यांना नमन करण्यासाठी अकोला शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद होती . श्रीराम नवमी शोभायात्रा तसेच वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना अभिवादन नमन करण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्याच्या दोन्ही बाजूने उपस्थित होते. 


भाजपा कार्यालयात अशोक चक्र अर्पण करण्यात आले. रणधीर सावरकर अनुप धोत्रे किशोर पाटील जयंत मसने, नरेंद्र गोलेच्छा, विजय अग्रवाल माधव मानकर वसंत खंडेलवाल हरीश पिंपळे प्रकाश भारसाकळे पवन पालिया  बळीराम सिरस्कार संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, अमरावती जिल्हाध्यक्ष बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांना पोलीस विभागातर्फे शासनातर्फे मानवंदना देण्यात आली. विजय अग्रवाल यांनी संचलन केले तर प्रास्ताविक परिचय गिरीश जोशी तर सर्व उपस्थित सर्वांच्या वतीने आमदार रणधीर सावरकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 



यावेळी 51 ब्राह्मण  अखिल भारतीय पुरोहित संघाच्या वतीने वेदपाठ करण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध गायक उमेश उर्फ डब्बू शर्मा यांनी भजन प्रस्तुती केली. ‌सचिन शर्मा 

अजय शर्मा सचिन शर्मा 

अजय शर्मा कमलकिशोर शर्मा

हेमंत शर्मा अमोल चींचाळे गुरुजी

लोकेश तिवारी सागर पाठक

धीरज तिवारी शिवम पाठक प्रमोद देशपांडे पवन जोशी वैभव धडाधडी

भूषण व्याघ्रांबरे राजू व्यास लोकेश तिवारी संतोष कुलकर्णी भूषण इंदोरीया

कृष्णकांत मिश्रा श्रीकांत कुलकर्णी 

राजेश व्याघ्रांबरे रुपेश कुलकर्णी 

चंद्रकांत शर्मा हेमंत शर्मा जनक शर्मा 

गोपाल राजवैद्य कमल शर्मा

हरीश उपाध्याय मोहनलाल शर्मा 

जनक जोशी देवेंद्र शर्मा महेंद्र जोशी 

राजेश व्यासअनिल धर्माधिकारी 

शशिकांत पांडे श्रीवल्लभ शर्मा 

नरेंद्र  पांचारिया सचिन शर्मा(बडसर)

बंदुभाऊ जोशी कल्पेश शर्मा यज्ञनेश जोशी शिव शर्मा शिव महाराज इंदोरिया

सुजित जोशी या ब्राह्मण वृंदाने मंत्रोच्चार केले. 


कृष्णा शर्मा अनुप शर्मा तसेच त्यांच्या परिवार जनाने अंतिम संस्कार केले‌. हजारो चाहते त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आले होते. सकाळपासून त्यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या निवासस्थानी रात्रभर दर्शनासाठी गर्दी करण्यात आली . राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित  पवार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील तसेच भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय माजी अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा शोक संवेदना व्यक्त केल्या.



विलास शेळके अजय शर्मा विजय इंगळे प्रशांत अवचार भानुदास येनावार अतुल हातवळणे अश्विनी हातवळणे चंदा शर्मा पुष्पा वानखडे रेखा नालट रेखा खंडेलवाल शामसुंदर खंडेलवाल शांतीलाल खंडेलवाल मदनलाल खंडेलवाल श्यामकुमार खंडेलवाल  विजय तिवारी संजय शर्मा सुनील कोरडिया अनिल मानधने तेजराव थोरात रमण पाटील कनक कोटक राजेश रावणकर महेंद्र गोयंका रमेश चांडक  आदित्य अग्रवाल  दीपक बजाज दीपक चांडक गिरीश चांडक ब्राह्मण समाज महेश्वरी समाज अगरवाल समाज व्यापारी संघटना तसेच वानखडे परिवार गरड परिवार अलकरी परिवार विठ्ठल मंदिर गजानन महाराज भक्त मंडळ सुधांशू महाराज परिवार गायत्री परिवार राजेश्वर भक्त मंडळ राणी सती भक्त मंडळ श्याम बाबा रामदेव बाबा भक्त मंडळ तसेच भाजपाच्या जुने जाणते जिल्ह्यातील तसेच पश्चिम विदर्भ तील कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होते.

टिप्पण्या