- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: भा.ज.प.अकोलाचे माजी अध्यक्ष,माजी नगरसेवक ॲड.विजयराव देशमुख यांच्या पत्नी व ॲड.अजित देशमुख यांची आई माजी नगरसेविका सौ.सुलभाताई देशमूख यांचे आज 17 मार्च रोजी सांयकाळी निधन झाले आहे. मृत्युसमयी त्त्या 80 वर्षाच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा उद्या 18 मार्च रोजी सकाळी 10 वा.त्यांच्या निवास स्थानाहुन निघेल.
त्यांचे.मागे पती,एक मुलगा, सुन,तीन मुली,जावाई, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
सौ.सुलभाताई ,भा.ज.पा. महिला आघाडीच्या एकाकाळी झुंझार नेत्या होत्या. त्यांनी पक्षाची अत्यंत प्रतिकूल काळात संघर्षमय सेवा केली होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा