Election 2022-BJP-Akola-result: 'मोदी हैं तो सब मुमकिन हैं' अकोल्यात आनंदोत्सव साजरा




ॲड.नीलिमा शिंगणे - जगड

अकोला: देशभराचे लक्ष आज सकाळपासून उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर,गोवा,पंजाब, विधानसभा निवडणूक मत मोजणी कडे लागून होते. यात भाजपाने बहुमत मिळविले. यासाठी अकोला मधे आनंद साजरा करण्यात आला. जसे जसे निकाल हाती येत गेले; तसा अकोल्यात भाजपाने जल्लोष साजरा केला. 



आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकोला भाजपा कार्यालयात आळशी संकुल समोर हा जल्लोष साजरा करण्यात आला. 


महानगराध्यक्ष विजय अग्रवाल अनुप धोत्रे माजी महापौर अर्चना मसने माधव मानकर यांच्या नेतृत्वात अतिषबाजी करीत लाडू वाटप करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबा योगियांचा जय जय कार भारतीय जनता पक्षाचा विजय असो ढोल ताशा पथक विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने फुगडी खेळून जय जयकार करीत आनंद व्यक्त करण्यात आला.






देवभूमी  उत्तराखंड, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश तसेच मणिपूर गोवा या राज्यांमध्ये नेत्रदीपक विजय व भाजपा विरोधात  काही पक्ष एकत्र येऊन सुद्धा जनता जनार्दनाने व मातृशक्तीने भारतीय जनता पक्षावर विश्वास व्यक्त केला हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास च्या दिशेने केलेली वाटचाल वर विश्वास व्यक्त असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केली.



जनतेचा भारतीय जनता पक्षावर विश्वास व योगी व मोदी या जोडीवर पुन्हा मतदारांनी विश्वास व्यक्त करून उत्तर प्रदेश तसेच देवभूमी उत्तराखंड याचा विश्वास व्यक्त करून तसेच मनिपुर गोवा राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी जनताजनार्दन उभे राहिली हा कार्यकर्त्यांचा जनतेचा विश्वास असल्याचा प्रकार असल्याची असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केली.



विकास तसेच समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश घेऊन उत्तर प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये पुन्हा सत्तेत असलेला पक्ष येत नाही हे मिथक तोडून जनताजनार्दन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त करून बाबा योगी यांच्या  कामावर विश्वास व्यक्त करून पुन्हा सत्ता संपादन केली तसेच मणिपूर गोवा राज्यात सुद्धा विजय प्राप्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा बाबा योगी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास  व्यक्त केल्याबद्दल जनता जनार्दनाचे आभार जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.



'नरेंद्र मोदी हैं तो सब मुमकीन है' विकासाचा ध्यास घेऊन आदित्य योगी  यांच्या नेतृत्वावर पुन्हा जनतेने विश्वास व्यक्त केला तसेच देवभूमि उत्तराखंड गोवा मणिपूर राज्यात सुद्धा विजय प्राप्त करून तसेच पंजाब मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या मताधिक्य मध्ये वाढ करण्याचे काम मतदारांनी केला त्याबद्दल जनतेचे सत नमन व आभार महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त केले.






यावेळी किशोर पाटील संजय गोडफोडे अक्षय गंगाखेडकर  , राम प्रकाश मिश्रा चंदा शर्मा, गणेश अंधारे एडवोकेट देवाशिष काकड संतोष पांडे राजेंद्र गिरी सुमन ताई गावंडे, गिरीश जोशी   बडोणे, टोनी जयराज, पवन पाडीया हरीश अलीम चंदनी, हिरा कृपलानी मनोज साहू, अजय शर्मा विजय इंगळे,,श्री विजयभाऊ अग्रवाल,सौ अर्चनाताई मसने, श्री किशोर भाऊ मांगटे, श्री जयंतराव मसने,डॉ किशोर मालोकार, ऍड देवाशिष काकड, केशव पोद्दार,सागर शेगोकार हरीश काळे, सौ सुनीता ताई अग्रवाल,सौ गीतांजलीताई शेगोकार, सौ पल्लवी मोरे, अनुराधा नावकर,संदीप गावंडे, मिलिंद राऊत, अनिल नावकर, संदीप शेगोकार, मुकेश सरप,  प्रशांत अवचार, सुभाष खंडारे, राहुल देशमुख, सारिका ताई जयस्वाल, आरती घोगलिया, प्रकाश घोगलिया, अजय शर्मा, जान्हवी डोंगरे, संतोष डोंगरे पवन महल्ले, अनिल मुरूमकार, राजू बालाजी शर्मा शितल जैन आशिष पवित्रकार, मोहन पारधी, अक्षय जोशी,जस्मित सिंग ओबेरॉय, शीतल जैन ,आकाश ठाकरे,अभिजित कडू, केशव हेडा, निलेश काकड, यश अग्रवाल, हेमेन्द्र सुनारीवाल,शुभम चंदन, उमेश श्रीवास्तव, अमोल अग्रवाल, अतुल गोंधलेकर, योगेश फुसे, अतुल अग्रवाल, वसंत बाछूका ,संतोष पांडे,मनोज साहू,अनूप शर्मा,मनीष बाछुका, देवेंद्र तिवारी, बंशी चव्हाण,भूषण इंदौरिया, लाला जोगी,नितेश पाली,निशा कढ़ी, चंदा ठाकुर, कृष्णा पांडे,प्रकाश अग्रवाल, कृष्णा पांडे, रवी शुक्ला वैशाली शेळके रश्मी कायंदे साधना येवले सतीश ढगे रंजना विंचुरकर शाम  विंचनकर तुषार भिरड योगेश घोगरे विजय ठाकूर हेमंत शर्मा दिलीप मिश्रा अमोल गोगे अमोल गीते, किशोर गायकवाड, वैभव मेहरे, उज्वल बामनेट रमेश परीहार आरती चौधरी राजे चौधरी नितीन राऊत नवीन जाधव धनंजय धबाले प्रफुल कांकिरड मनिष बुंदिले श्रिकांत गावंडे भाग्यश्री मापारी अमोल दुबे आनंद बलोदे मनीषा भुसारी सारिका देशमुख वैभव मोहोकार, निरंजन अहिरवार डॉक्टर युवराज देशमुख हरिभाऊ काळे नितीन राऊत अविनाश जाधव कैलास रांपिसे सुजित वाडे राजेश चौधरी दिनेश देशमुख नवीन जाधव म्युझिक शहा महमूद मोहन दुबे सागर सुमन अग्रवाल रंजना पवार रजनीश मिश्रा सचिन नरवाडे, अब्दुल अन्सारी, मोहम्मद शाहरुख आदी  भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पण्या