International Mountain Day: आंतरराष्ट्रीय पर्वत दिन व 75 करोड सूर्यनमस्कार मोहीम प्रारंभ

International Mountain Day and launch of 75 crore sun salutation campaign



   

नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: आंतरराष्ट्रीय पर्वत दिन अजिंक्य फिटनेस पार्क येथे साजरा करण्यात आला.  तसेच यानिमित्ताने 75 करोड सूर्यनमस्कार सहभाग मोहीम प्रारंभ झाला. सूर्यनमस्कार मोहीम नोंदणी व सराव घेण्यात आला. पर्वत दिन कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी ज्येष्ठ गिर्यारोहक दिलीप कोल्हटकर हे होते.





या शिबिरामध्ये श्वेता मेंढे(RDG महाविद्यालय अकोला), रोहन अहिर, अनिता वानखडे, वैशाली वानखडे, शिवदास शिरसाट, पूजा इंगळे, प्रिया गायकवाड, कुमुद पोहेकर, दुर्गा खांगर,  दिपाली गावआज, धनश्री देशकर, कायल गवई, रीना खांडरे, मयुरी पवार, कृतिका शिरसाट, स्वीटी वानखडे, साक्षी गायकवाड, श्रेया इंगळे, रोहिणी गवई, पल देशपांडे, नेहा धानोरकर, गायत्री, शालिनी शिरसाट (कर्णबधिर मुलांची शाळा अकोला), योगेश तायडे, वेदांत धारभे, सागर धारभे, तुशिता अग्रवाल, निशा पैक्राव, बहुना इंगळे यांचा सहभाग होता. . 


या शिबिराचे नेतृत्व धिरज कातखेडे  व सहाय्य करिता पार्थ बोबडे, शारदा डोंगरे, धनंजय भगत, स्वप्निल बढे, राजेश्वरी जाभे़, आम्रपाली अटंबर, आशिष नेताम यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्य फिटनेस पार्क व अकोला डिस्ट्रिक्ट माउंटन असोसिएशन यांनी केले.


 

या दिनी माउंटन इन नोट्स याचे प्रशिक्षण घेण्यात आले.









टिप्पण्या