- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola zp pc by election result update: वंचितची आघाडी:अकोला पंचायत समिती निर्वाचक गणातील विजयी उमेदवार:कोणाला मिळाली किती मते; जाणून घ्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Winning Candidate in Akola Panchayat Samiti Electoral Count: Who got how many votes; Find out
अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुक 2021
पंचायत समिती निर्वाचक गणातील विजयी उमेदवार आणि मिळालेली मते
अब्दुल सदाफनजमिन आदिल 1492
काळपांडे उज्वला हेमराज 1383
तिव्हाने अरविंद मनोहर 2062
उमाळे अरविंद विश्वनाथ 1958
काळे राधा प्रल्हाद 1962
गणभोज सुरज प्रभाकर 1530
दहिभाते ज्ञानेश्वर पुरुषोत्तम 2037
वाघोडे हरिदिनी अशोक 2270
सुरजुसे कमल दामोदर 2062
सरोदे उज्वला अनिल 2261
घुरडे रवींद्र माणिकराव 1798
घाटे गोपाल भीमराव 1632
वानखडे गजानन भिकारामजी 1894
गव्हाळे निकिता गणेश 1918
नागे शोभा वसंतराव 2112
ठाकरे सुषमा प्रशांत 1366
थोरात सचिन दिपक 2045
कवरकार राजकन्या रामकृष्ण 2173
अमजद हुसेन शेख मेहबूब 1702
सोनटक्के शारदा रामकृष्ण 2469
अफसर खान इसा खा 2037
जाधव संगिता मनोज 1339
चौधरी मंदिप लक्ष्मणराव 1425
देशपांडे किशोर विश्वासराव 885
मानकर प्रणिता दिनेश 2216
ढोणे मनीषा श्रीकांत 2285
टप्पे सुनिता अर्जुन 2551
खान इमरान खान मुमताज खान 1998
अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुक 2021
पंचायत समिती निर्वाचक गणातील विजयी उमेदवारांची माहिती:पहा खालील तक्ता
*****************
अकोला जिल्हा परिषद : पोटनिवडणुकीत (विजयी)
एकूण जागा : 14
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : *शिवसेना*
2) घुसर : शंकरराव इंगळे *वंचित*
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : *अपक्ष*
4) अंदूरा : मीना बावणे : *वंचित*
5) दगडपारवा : सुमन गावंडे : *राष्ट्रवादी*
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : *अपक्ष*
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : *वंचित*
8) बपोरी : मायाताई कावरे : *भाजप*
9) शिर्ला : सुनील फाटकर : *वंचित*
10) देगाव : राम गव्हाणकर : *वंचित*
11)कानशिवनी : किरणताई आवताडे मोहड *राष्ट्रवादी*
12)कुटासा : स्फुर्ती गांवडे *प्रहार*
13) तळेगाव : संगीताताई अढाऊ *वंचित*
14) दानापूर : गजानन काकड *काँग्रेस*
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01+ प्रहार :01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस: 01
**********
अकोट तालुक्यातील कुटासा मतदार संघातून प्रहार उमेदवार स्फूर्ती निखिल गावंडे विजयी. बच्चू कडूंच्या पक्षाची जिल्हा परिषदेत एंट्री. आमदार अमोल मिटकरींचा गावातच पराभव.
जिल्हा परिषद व पंचायत समिती तेल्हारा विजयी उमेदवार
अडगाव.प्रमोदीनी गोपाल कोल्हे अपक्ष
तळेगांव वचिंतच्या संगीता अढाऊ विजयी
दानापूर. गजानन काकड काँग्रेस विजयी
पंचायत समिती
वाडी अदमपुर अरविंद तिव्हाणे वचिंत बहूजन
भांबेरी अरविंद उमाळे वचिंत
हिवरखेड सदब नाजमीन अ. आदील वचिंत बहूजन
अडगाव उज्वला काळपांडे काँग्रेस अडगाव पंचायत समिती विजयी
अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)
निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
4) अंदूरा : मीना बावणे : वंचित
5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
8) बपोरी : माया कावरे : भाजप
9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 10
वंचित : 05
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 01
भाजप : 01
जिल्हा परिषद कुटासा मतदार संघात (प्रहार +शिवसेना) स्फुर्ती गावंडे विजयी
जिल्हा परिषद कानशिवणी मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किरणताई शिवा मोहड विजयी
जिल्हा परिषद तळेगांव मतदार संघात वंचित बहुजन आघाडी च्या संगीताताई अढाऊ विजयी
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
वंचित आघाडीचे (बंडखोर) अपक्ष : 02
शिवसेना : 01+ प्रहार: 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा