heavy rains: Akola District: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना 54 कोटी 72 हजार रुपये वितरीत;नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

Distribution of Rs. 54 crore 72 thousand to those affected by heavy rains; Warning to riverside villages,100% water storage of Dagad Parava project



 


अकोला, दि.23: जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या बाधितांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतुन 54 कोटी 72 लक्ष 17 हजार रुपये जिल्ह्यातील सातही तहसिलदार यांच्यामार्फत वितरीत करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.



अतिवृष्टी व पुरामुळे पुर्णत:/अशंत: नुकसान झालेली घरे, झोपडी, मृत जनावरे, गोठे, हस्तकला व कारागिर नुकसान, खरडुन गेलेली शेती, कुकुट्टपालन शेडचे नुकसान व इतर झालेल्या नुकसानीकरीता जिल्ह्यातील तालुक्यांना निधी वितरीत करण्यात आले. त्यात अकोला तालुक्याकरीता 43 कोटी 1 लक्ष 77 हजार, बार्शिटाकळी तालुक्याकरीता 1 कोटी 80 लक्ष 99 हजार, अकोट तालुक्याकरीता 1 कोटी 74 लक्ष 20 हजार, तेल्हारा तालुक्याकरीता 49 कोटी 81 लक्ष, बाळापूर तालुक्याकरीता 7 कोटी 62 लक्ष 5 हजार, पातुर तालुक्याकरीता 15 हजार तर मुर्तिजापूर तालुक्याकरीता 3 लक्ष 20 हजार असे एकूण 54 कोटी 72 लक्ष 17 हजार रुपये निधी वितरीत करण्यात आले असून हा निधी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसिलदार यांच्या मार्फत नुकसानग्रस्त बाधीताना वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाव्दारे कळविण्यात आली आहे.



प्रकल्प जलपातळी आज दिवसभरातील स्थिती

  

दगड पारवा प्रकल्प 


दिनांक *23/09/2021* रोजी सकाळी 06: 00 वाजता दगड पारव प्रकल्पा चा पाणी साठा  *100* % झाला  आहे.



घुंगशी ब्यारेज-दि 23 /09/21 रोजी सकाळी 6.00 वा ,सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे ब्यारेज ची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत नदीपात्रात 08 गेट मधून पाणी वाहत आहे पाण्याची पातळी 254.60 मी असुन पाणी विसर्ग 300 घमीप्रसें आहे



Purna Barrage-2(Ner Dhamna)

Dt. 23/09/2021 @ 8.00 A.M

Level -239.00

Gate- 12 Open(All)

Discharge- 3 gate only 150.60 घमीप्रसे.



दिनांक  23/9/21

वेळ : 11.00 AM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...268.80 M.

उंची.........  0.20 M.

विसर्ग....... 41.30 Cumecs



आज दि. 23/09/2021 रोजी सकाळी 6.00 वाजता दगडपारवा प्रकल्पामध्ये 100% पाणीसाठा झाला आहे.  हवामान विभागा तर्फे विदर्भामध्ये पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यास  कोणत्याही क्षणी धरणाचे वक्रद्वार प्रचलित करून नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावध राहावे.


दगड पारवा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष



काटेपूर्णा प्रकल्प 

आज दि. *२३/०९/२०२१* रोजी   दुपारी *४.००* वाजता काटेपूर्णा  प्रकल्पाचे  एकूण ४ वक्रद्वारे प्रत्येकी *३० cm* उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण  *१०२.३३ घ.मी./से* एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे.       


 

काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष

𝐊𝐚𝐭𝐞𝐩𝐮𝐫𝐧𝐚 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭 

                                                  

 23/09/2021 4.00 pm       

 *𝐋𝐞𝐯𝐞𝐥 - 347.77 𝐦𝐭𝐫 

 *𝐒𝐭𝐨𝐫𝐚𝐠𝐞-  *86.35 𝐦𝐦3 

 *𝐏𝐞𝐫𝐜𝐞𝐧𝐭𝐚𝐠𝐞  - 100%*


 दगडपारवा प्रकल्प 

आज दि.23/09/2021 रोजी दुपारी 4.00 वाजता   प्रकल्पाचे  एकूण 1 वक्रद्वारे प्रत्येकी 2.50 cm उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण  2.05 घ.मी./से एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावध राहावे.

                 

Dagad Parva project 

23/09/2021 4.00 pm

Level - 317.20mtr

Storage -  10.19Mm3

Percentage  - 100%



 *दगडपारवा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष



*𝐊𝐚𝐭𝐞𝐩𝐮𝐫𝐧𝐚 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭* 

  *23/09/2021           5.00 𝐩𝐦*         

 *𝐋𝐞𝐯𝐞𝐥 - 347.77𝐦𝐭𝐫* 

 *𝐒𝐭𝐨𝐫𝐚𝐠𝐞 - 86.35𝐦𝐦3* 

 *𝐏𝐞𝐫𝐜𝐞𝐧𝐭𝐚𝐠𝐞  - 100%* 

 *𝐓𝐨𝐝𝐚𝐲'𝐬 𝐑𝐚𝐢𝐧𝐟𝐚𝐥𝐥- 20.00𝐦𝐦*  

 *𝐓𝐨𝐭𝐚𝐥 𝐑𝐚𝐢𝐧𝐟𝐚𝐥𝐥 - 587.00𝐦𝐦*

*𝐑𝐚𝐝𝐢𝐚𝐥 𝐆𝐚𝐭𝐞 𝐍𝐨.1,5,6,10 𝐚𝐫𝐞 𝐨𝐩𝐞𝐧𝐞𝐝 30 𝐜𝐦 𝐞𝐚𝐜𝐡* 

 *𝐃𝐢𝐜𝐡𝐚𝐫𝐠𝐞 :--102.33 𝐦3/𝐬𝐞𝐜*


टिप्पण्या