- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
coronavirus: vaccination:Akola: उद्या 4 जुलै रोजीचा लसीकरण कार्यक्रम; कुठे किती डोज उपलब्ध जाणून घ्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
उद्या दिनांक 04/7/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे
1)भरतीया हॉस्पिटल
2)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
3) नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श नगर.)
4)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
5)आर के टी आयुर्वेद कॉलेज जठारपेठ,
6) लेडी हार्डिंग
7)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ
वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय 18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield (* ऑनलाइन 50 प्रथम तथा 50 द्वितीय) ( कूपन 50 प्रथम तथा 50 दितीय डोस ) साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
उपलब्ध आहे.
1)शिवर
2) मलकापूर
वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय 18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield* (150 डोस ) प्रथम व द्वितीय मिळून सकाळी 9:00 ते दुपारी 1:00 या वेळेत उपलब्ध राहील.
उपलब्ध आहे.
1)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
2)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर
(आयुर्वेदिक दवाखाना)
येथे वय 18+ वरील नागरिकांसाठी *Covaxin* ऑनलाईन
50प्रथम तथा 50द्वितीय डोस
कूपन
50प्रथम तथा 50द्वितीय डोस पद्धतीने सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत उपलब्ध राहील.
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील
*अकोला महानगरपालिका अकोला.*
*कोरोना अलर्ट*
आज शनिवार दि. 3 जुलै 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,
*प्राप्त अहवाल-566*
*पॉझिटीव्ह-6*
*निगेटीव्ह-560*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर सहा+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी सहा = एकूण पॉझिटीव्ह-12
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात सहा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व एक पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
अकोट-एक, मुर्तिजापूर-दोन, अकोला मनपा क्षेत्र- तीन
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 30 असे एकूण 40 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-43089+14354+177= 57620*
*मयत-1128*
*डिस्चार्ज-56227*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-265*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा