- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Corona update: Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-189;आठ जणांच्या मृत्यूची नोंद, 408 जणांना डिस्चार्ज
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि. 2 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-1561*
*पॉझिटीव्ह-148*
*निगेटीव्ह-1413*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 148+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 41 = एकूण पॉझिटीव्ह-189
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात 148 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 60 महिला व 88 पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-सहा, अकोट-62, बाळापूर-21, बार्शीटाकळी- नऊ, पातूर-दोन, तेल्हारा-19 अकोला-29. (अकोला ग्रामीण-चार, अकोला मनपा क्षेत्र-25)
आज दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,
पांगरा ता. पातूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 मे रोजी दाखल झाले होते.
विवरा ता. पातूर येथील 40 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 23 मे रोजी दाखल केले होते.
दाताळा ता. मुर्तिजापूर येथील 55 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 24 मे रोजी दाखल केले होते.
शिव नगर येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 24 मे रोजी दाखल केले होते.
बाळापूर येथील 23 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 1 जून रोजी दाखल केले होते.
अकोट येथील 46 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 मे रोजी दाखल केले होते.
बोरगाव मंजू येथील 69 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 30 मे रोजी दाखल केले होते.
बाजोरीया नगर येथील 66 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 31 मे रोजी दाखल केले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 19, आर्युवेदिक महाविद्यालय येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, हार्मोणी हॉस्पीटल येथील एक, यकिन हॉस्पीटल येथील पाच, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, गोयंका गर्ल्स हास्टेल पाच, थोटे हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील दोन, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील आठ, तर होम आयसोलेशन मधील 350 असे एकूण 408 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-42118+13763+177= 56058*
*मयत-1080*
*डिस्चार्ज-51084*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-3894*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा