corona update:Akola: आज सकाळी 495 नवे बाधित रुग्ण; पाच जणांच्या मृत्यूची नोंद

               *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. १८ एप्रिल २०२१ रोजी   सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १७०३*
*पॉझिटीव्ह-३०३*
*निगेटीव्ह-१४००*



*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ३०३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १०५ महिला व १९८ पुरुषांचा समावेश आहे. 



त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-सहा, अकोट-६४, बाळापूर-१८, तेल्हारा-१९, बार्शी टाकळी-चार, पातूर-१६, अकोला-१७६ (ग्रामीण-२३, अकोला मनपा क्षेत्र-१५३)



*आज सकाळी पाच जणांच्या मृत्यूची नोंद आहे.*

वरखेड ता. बार्शी टाकळी येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१२ रोजी दाखल करण्यात आले होते. 


सेलगाव ता. पातूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल करण्यात आले होते.


आंबोडा ता. अकोट येथील ८० वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि.१४ रोजी दाखल करण्यात आले होते.


मलकापूर येथील  ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल करण्यात आले होते.


देहगाव ता.बाळापूर येथील  ७२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान काल (दि.१७) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात  १९२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२६५१२+७०८१+१७७= ३३७७०*
*मयत-५६०*
*डिस्चार्ज-२८४११*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४७९९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या