corona update: आज सकाळी २३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह; सात जणांचा मृत्यूची नोंद, रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट अहवालात ९२ पॉझिटीव्ह

             *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. १५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ७९१* 
*पॉझिटीव्ह-२३९*
*निगेटीव्ह-५५२*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९३ महिला व १४६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील २०, कौलखेड येथील १८, मोठी उमरी येथील ११, जललाबाद व मलकापूर येथील प्रत्येकी १०, लहान उमरी, डाबकी रोड, शास्त्री नगर व तापडीयानगर येथील प्रत्येकी सात, जवाहर नगर, जीएमसी येथील प्रत्येकी पाच, बाळापूर, खडकी, गोरक्षण रोड व जूने शहर येथील प्रत्येकी चार, सुधीर कॉलनी, सिव्हील लाईन व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पारस, शिव कॉलनी, मुर्तिजापूर, आकाशवाणी मागे, किर्ती नगर, रजपुतपुरा, गिता नगर, खदान, रतनलाल प्लॉट, खेडकर नगर, पातूर, राजंदा, कमला नगर, सिंधी कॅम्प, केशव नगर, शंकर नगर, रणपिसे नगर व महान येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित कान्हेरी गवळी, शिवाजी नगर, पलोदी, ग्रीन व्हॅली, वाडेगाव, आसापूर, मोरेश्वर कॉलनी, वृंदावन नगर, गोयका लेआऊट, गुलजारपुरा, पथ्रोडी, पिंपलनेर, माता नगर, राऊतवाडी, देवरावबाबा चाळ, रिधोरा, गायत्री नगर, रेणूका नगर, मालीपुरा, आझाद कॉलनी, भवानी पेठ, उज्जैन, भगीरथनगर,  ज्योती नगर, बाळापूर नाका, रुपचंदा नगर, अकोली खुर्द, रेल्वे क्वॉटर, बाबुळगाव, वानखडे नगर, वाशिम बायपास, कळवेश्वर, मणखॉ प्लॉट, आंबेडकर नगर, बलोदे लेआऊट, मेहकर, सातव चौक, कपिलवास्तू, शिरपूर, कृषी नगर, मराठा नगर, कलेक्टर हॉऊस, डिएचओ, राम नगर, राधाकृष्ण प्लॉट, शिवणी, मंगलवारा रोड, हिंगणा, शिवचरण पेठ, हिंगणा फाटा, वाघागड, वऱ्हाट बकाल, खोलेश्वर, व्दारका, गुल्लरघाट, वाडेगाव, लक्ष्मी नगर, राहेर, जठारपेठ, टाकळी, चांदुर, नयागाव, कंवर नगर, पिंपळखुटा, उजळेश्वर, तिवसा,  सिसामासा, अंतुलेनगर, सिसा भांदखेड, टाकळी व अंजनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज सात जणांचा मृत्यूची नोंद झाली. त्यात कवासा ता.अकोट येथील ६२ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ११ रोजी दाखल केले होते. तर अन्य राजंदा ता.बार्शीटाकळी येथील ५२ वर्षीय महिला असून या महिलेस दि. १४ रोजी मृतावस्थेत दाखल केले होते. तर अन्य जूने नयागाव येथील  ७५ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. ९ रोजी दाखल केले होते, दोनद ता.बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. १३ रोजी दाखल केले होते, प्रसाद कॉलनी येथील ७५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल केले होते. जगजीवनराम नगर येथील ७५  वर्षीय महिला असून या महिलेस दि. १४ रोजी दाखल केले होते. तर निबंधे प्लॉट येथील ८०  वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. ११ रोजी दाखल केले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ९२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२५४५९+६५३५+१७७= ३२१७१*
*मयत-५३९*
*डिस्चार्ज-२७३०७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-  ४३२५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या