corona update: अकोला:आज सकाळी पॉझिटीव्ह १३१; एक रुग्णाचा मृत्यू: रॅपिड चाचणीत ९७ पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. २३ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-७५१*
*पॉझिटीव्ह-१३१*
*निगेटीव्ह-६२०*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४४ महिला व ८७ पुरुषांचा समावेश आहे. 
त्यात शास्त्रीनगर येथील सात, जीएमसी आणि अकोट येथील पाच, तारफैल, शिवनी, बोरगाव मंजू, बाळापूर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी चार, वाठुळकर लेआऊट, रणपिसेनगर, मोरगाव भाकरे, गिता नगर,  अंत्री, मोठी उमरी व खदान येथील प्रत्येकी तीन,  हरिहर पेठ, लोकमान्य नगर, वानखडे नगर, आळशी प्लॉट, मलकापूर, आनंदनगर, खडकी, बार्शी टाकळी, सांगळूद, बाभुळगाव, न्यू भिमनगर, नवरंग सोसायटी, डीएसपी ऑफिस, दुधलम व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी दोन.



अनिकट, रामी हेरीटेज, केशवनगर, चिखली रोड, उगवा, न्यू खेतान नगर, माझोड, मुंडगाव, देशमुख फैल, पंचगव्हाण, निंबी मालोकार,  पुनोती, वरोडी, शिवर, दहिगाव गावंडे,  साईनगर, केडीया प्लॉट, जठारपेठ,  माता नगर, गुरुदत्त नगर, आश्रय नगर, बाळापूर नाका, सावरगाव, जुना आंदुरा, महाकाली नगर, भवानी नगर, पिंजर, जवाहर नगर,  डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी, सुकळी, तेल्हारा, धरसोडी, बलवंत कॉलनी, न्यु खेतान नगर, जुने शहर, अडगाव, हसनापूर ता. बाळापुर, महसूल कॉलनी, जिल्हा स्त्री रुग्णालय क्वार्टर, केळकर हॉस्पिटल, पिंपळगाव येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान आज गवळीपुरा येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा  मृत्यू झाला. या रुग्णास दि.२२ रोजी दाखल करण्यात आले होते.



काल(दि.२२) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात ९७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. 



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२०६८४+४१४३+१७७=२५००४*
*मयत-४२८*
*डिस्चार्ज-१८१६६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६४१०*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या