corona update: Akola: आज सकाळी १९६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

           *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. ७ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १४७२* 
*पॉझिटीव्ह-१९६*
*निगेटीव्ह-१२७६*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १९६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४९ महिला व १४७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील ४२, अकोट येथील २८, तेल्हारा येथील १३, कौलखेड येथील ११, मोठी उमरी येथील सहा, डाबकी रोड, खडकी, मलकापूर येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ येथील चार, रनणपिसे नगर, रजपूतपुरा, सिंधी कॅम्प, जीएमसी, केशव नगर व कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी तीन, रतनलाल प्लॉट, शिवसेना वसाहत, लहान उमरी, खदान, रामदास पेठ, सेलार फैल, टेलीकॉम नगर, तुकाराम हॉस्पीटल जवळ, जवाहर नगर, हरीहर पेठ व विद्यानगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित निंभोरा, मित्रा नगर, शिवनी, पोला चौक, हिमायु रोड, सुधीर कॉलनी, सहकार नगर, किर्ती नगर, न्यु तापडीया नगर, कलेक्टर ऑफिस, अनिकेत, हिंगणारोड, तोष्णीवाल लेआऊट, खोलेश्वर, अंबीका नगर, प्रोबोधन नगर, सूर्या गार्डन, वर्धमान नगर, विठ्ठल नगर, सिव्हील लाईन, मुझफर नगर, चौरे प्लॉट, खिरपुरी, भारती प्लॉट, निमखर्दा, उमरी, तारफैल, केलकर हॉस्पीटल, सिटी कोतवाली, श्रध्दा कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, दोनद खु., कोठीर वाटीका, जीएमसी हॉस्टेल, बाळापूर, सांगवी बाजार व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात वानखडे नगर, अकोला येथील रहिवासी असलेली ६१  वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ४ रोजी दाखल करण्यात आले होते.




दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ६९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१५७५०+३११८+१७७=१९०४५*
*मयत-३८४*
*डिस्चार्ज-१३८६४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४७९७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या