corona update: अकोला: आज ३२ पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. ६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२८७*  
*पॉझिटीव्ह-३२*
*निगेटीव्ह-२५५*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १२ महिला व २० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील खदान, तेल्हारा, अकोट, शिवपूर, कान्हेरी सरप व दुर्गा चौक येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित राउतवाडी, खेतांन नगर, श्रीवास्तव चौक, जेल क्वॉटर, गुडधी, मराठा नगर, बार्शीटाकली, जवाहर नगर, किर्ती नगर, लहान उमरी, राम नगर, रतनलाल प्लॉट, वणी रंभापुर, मूर्तिजापूर, रणपिसे नगर, डाबकी रोड, बाळापूर, जळगाव नहाटे ता. अकोट, वानखडे नगर व देशमुख फाईल येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.  



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९५४४+२०६३+१७७=११७८४*
*मयत-३३८*
*डिस्चार्ज-१०६६२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७८४*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)



*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या