corona update: अकोला: आज दिवसभरात पॉझिटीव्ह-२५० रुग्ण

              *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी(सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ११८६* 
*पॉझिटीव्ह-२५०*
*निगेटीव्ह-९३६*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १२१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २९ महिला व ९२ पुरुषांचा समावेश आहे. घुसर येथील १४, डाबकी रोड व अकोट येथील प्रत्येकी सहा, जठारपेठ व  पिंजर येथील प्रत्येकी पाच, रतनलाल प्लॉट, कौलखेड, बार्शीटाकळी व दुर्गा चौक येथील प्रत्येकी चार, सुधीर कॉलनी, शास्त्री नगर, मलकापूर व खोलेश्वर येथील प्रत्येकी तीन, केशव नगर, रणपिसे नगर, टॉवर चौक, पत्रकार कॉलनी, ओझोन हॉस्पीटल जवळ, गिता नगर, शिवाजी नगर, मोठी उमरी, गोरक्षण रोड, झोडगा ता.बार्शीटाकळी, पिंपंळखुटा, न्यु तापडीया नगर व किर्ती नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अग्रसेन नगर, अंबीका नगर, रजपूतपुरा, गंगा नगर, जामोदे लेआऊट, कापशी, स्वावलंबी नगर, भागवतवाडी, बाबुळगाव जहॉ., आदर्श कॉलनी, गड्डम प्लॉट, टेलीफोन कॉलनी, सातव चौक, बिर्ला कॉलनी, जवाहर नगर, संतोष नगर, लहान उमरी, चर्तुभूज कॉलनी,  रामदासपेठ, राम नगर, निंबी ता.बार्शीटाकळी, चोहेगाव ता.बार्शीटाकळी,  हातोली ता.बार्शीटाकळी, राजनखेड ता.बार्शीटाकळी, गायत्री नगर, काँग्रेस नगर, सिंधी कॅम्प, पोलिस हेडक्वॉटर, हिवरखेड, कान्हेरी गवली व तापडीया नगर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २२, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, ओझोन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून सात, असे एकूण ४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-११८४८+२३९३+१७७=१४४१८*
*मयत-३५७*
*डिस्चार्ज-११६७५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२३८६*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या