corona update:अकोला: आज दिवसभरात २२पॉझिटीव्ह; १ मयत

              *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-३४८*  
*पॉझिटीव्ह-२२*
*निगेटीव्ह-३२६*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बोरगाव मंजू येथील दोन, तर उर्वरित कोठारीसात व शिवाजी नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  


दरम्यान आज खाजगी हॉस्पिटल येथून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पिल कॉलनी, एमआयडीसी रोड अकोला येथील ६८ वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना २५ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सहा अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९४५४+२०५६+१७७=११६८७*
*मयत-३३८*
*डिस्चार्ज-१०६३३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७१६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या