corona update: कुरणखेड , चिंचखेड , डाबकी रोड येथे आज सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण

              *कोरोना अलर्ट* 

*आज रविवार दि. २८  फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-११६५*
*पॉझिटीव्ह- २६१*
*निगेटीव्ह-९०४*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २६१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७९ महिला व १८२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कुरणखेड येथील ४४, चिंचखेड ता.मुर्तिजापूर येथील २२, मुर्तिजापूर येथील १५, डाबकी रोड येथील १२, एमआयडीसी व मोठी उमरी येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड येथील सात, कौलखेड येथील सहा, जठारपेठ, जीएमसी, सिंधी कॅम्प, माना, मलकापूर येथील प्रत्येकी पाच, आदर्श कॉलनी येथील चार, गायत्री नगर, रामदासपेठ, बार्शीटाकळी व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन, रामगाव, पातूर, शासकीय वसाहत, मार्डी ता.अकोट, केशव नगर,बायपास रोड, तापडीया नगर, गड्डम प्लॉट, पार्वती नगर, कृषी नगर, खडकी, जूने शहर, रवी नगर, म्हैसपूर, शंकर नगर, चैतन्य नगर, राऊतवाडी, जेतवन नगर व गिरी नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित सहकार नगर, येलवन, संत नगर, गीता नगर, तेल्हारा, न्यु भागवत प्लॉट, तेलीपुरा चौक, मालेगाव बाजार, रतनलाल प्लॉट, गजानन पार्क, गांधी रोड, भाटवाडी, विठ्ठल नगर, गुरुदेव नगर, लहान उमरी, शरद नगर, अगासे नगर, व्हिएचबी कॉलनी, अकोट फैल, शिवसेना वसाहत, बाजोरीयानगर, पोलिस क्वॉटर, बोरगाव, चांदुर, कान्हायशिवणी, दगडी पूल, पवनपुत्र अर्पाटमेन्ट, हिंगणा नाका, नगर परिषद कॉलनी,  जवाहर नगर, भारती प्लॉट, कैलास टेकडी, व्यकटेश नगर, सुधीर कॉलनी, खेतान नगर, खोलेश्वर, विजय नगर, जैन चौक, वानखडे नगर, खानापूर वेस, रुस्तमाबाद, रजपुतपुरा, गोडबोले प्लॉट, सत्यदेव नगर, टॉवर चौक, बाळापूर, राजीव गाधी नगर, उमरी, तोष्णीवाल लेआऊट,  दुर्गा चौक, स्वराज्य पेठ, आपातापा रोड, बिर्ला कॉलनी, न्यु तापडीयानगर, रणपिसे नगर, आळसी प्लॉट, मराठा नगर, कलेक्टर ऑफीसजवह, महाजन प्लॉट व मुर्तिजापूर रोड येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात अकोट येथील ६६ वर्षीय महिला असून ती २३ रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ७७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१३१६७+२६६६+१७७=१६०१०*
*मयत-३६७*
*डिस्चार्ज-१२०६७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५७६* 



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या