- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- ६८५*
*पॉझिटीव्ह-९१*
*निगेटीव्ह-५९४*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ९१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४० महिला व ५१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जितापूर येथील १६, अकोलखेड येथील १०, एमआयडीसी येथील नऊ, अबोदा येथील सहा, जीएमसी, डाबकी रोड व रवीनगर येथील प्रत्येकी चार, पत्रकार कॉलनी येथील तीन, कृष्णा हाईट्स, गोरक्षण रोड, पोही ता. मुर्तिजापूर, चिकली ता.मुर्तिजापूर, जूने शहर, कौलखेड, रामनगर, रजपूतपुरा, बोरगाव मंजू व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सिधीविनायक नगर, सांगलद, बाळापूर, सेंट्रल जेल, तुकाराम चौक, राधे नगर, स्वालंबीनगर,कॉग्रेस नगर, गोडबोले प्लॉट, खोलेश्वर,रणपिसे नगर, न्यु तापडीया नगर, आळसी प्लॉट, माणिक टाँकीज व पोलिस हेडक्वॉटर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात ४० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१२५५८+२५२०+१७७=१५२५५*
*मयत-३६२*
*डिस्चार्ज-११८४१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३०५२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा