corona update: अकोला: आजचे एकूण पॉझिटिव्ह ३८५

             *कोरोना अलर्ट*


*आज बुधवार दि. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- १६३७* 
*पॉझिटीव्ह-३४०*
*निगेटीव्ह-१२९७*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)२३४+ आरटिपीसीआर(सायंकाळ)१०६+रॅपिड ४५=३८५



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १०६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४५ महिला व ६१ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर येथील १२, डाबकी रोड येथील सात, सिरसो येथील सहा, हिरपूर, बाळापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, भौरद, कौलखेड व मलकापूर येथील प्रत्येकी चार, न्यु राधाकिसन प्लॉट, जयहिंद चौक, दहिहांडा, व वानखडे नगर येथील प्रत्येकी तीन, विधु नगर, आदर्श कॉलनी, किर्ती नगर, तापडीया नगर, रामनगर, गोरक्षण रोड, आश्रम नगर, मालीपुरा व खोलेश्वर येथील प्रत्येकी दोन,  तर उर्वरित बोर्टा, कोरडे हॉस्पीटल, अकोट, दिपक चौक, उमरी, शास्त्री नगर, गजानन पेठ, जूने शहर, गुडधी, रणपिसे नगर, खडकी, बालाजी नगर, अमाखाँ प्लॉट, गोडबोले प्लॉट, विजय नगर, देशमुख फैल, तिलक रोड, शासकीय वसाहत, रजपूतपुरा, अमप्रीत कॉलनी, गंगा नगर, गड्डम प्लॉट, सुधीर कॉलनी व गुलजार पुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १८, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून सहा, हॉटेल स्कायलार्क येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून चार, अवघाते हॉस्पीटल येथून चार, होम आयसोलेशन येथून ६२ असे एकूण १०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१२१८८+२४३८+१७७=१४८०३*
*मयत-३५९*
*डिस्चार्ज-११७८१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२६६३*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या