corona update: अकोला: आज ९१ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. १४  फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२२२*
*पॉझिटीव्ह- ९१*
*निगेटीव्ह-१३१*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ९१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २८ महिला व ६३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तापडीया नगर, डाबकी रोड व शिवणी येथील प्रत्येकी चार, चर्तुरभुज कॉलनी, कारंजा राम ता.बाळापूर, विद्या नगर, जठारपेठ, मोठी उमरी व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, वानखडे नगर, गोरक्षण रोड, पातूर, खानापूर ता.पातूर, गोकूल कॉलनी, कैलाश टेकडी, मलकापूर, जवाहर नगर, शास्त्री नगर, गिता नगर, ज्योती नगर, जीएमसी, गोडबोले प्लॉट येथील दोन तर उर्वरित खेडकर नगर, खडकी, मनारखेड,हिंगणा फाटा, कलेक्टर ऑॅफीस, बोरगाव मंजू, ज्योती नगर, रणपिसे नगर, न्यु राधेश्याम प्लॉट, चोहट्टा बाजार, नंदीपेठ, संत नगर, गुलशन कॉलनी, पास्टूल, निंभोरा, आाळसी प्लॉट, शिवणी, दहीहांडा, न्यु तापडीया नगर, राम नगर, श्रीकृष्ण नगर, अंबिकापूर, वृंदावन नगर, म्हाडा कॉलनी, गणेश नगर, कौलखेड, लहान उमरी, तुकाराम चौक, लकडगंज, रामदासपेठ, अनिकेत चौक, रेल्वे कॉलनी, पिंजर, वाशिम रोड व त्र्यंबक नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १५ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१००६९ +२१४२+१७७=१२३८८*
*मयत-३४२*
*डिस्चार्ज-११०९२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-९५४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या