corona update: अकोला: आज ४८ पॉझिटीव्ह

*कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ३४२*  
*पॉझिटीव्ह-४८*
*निगेटीव्ह-२९४*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ४८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५ महिला व ३३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी चार, डाबकी रोड, गिता नगर, मुर्तिजापूर व जूने शहर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, देशमुख फैल, खडकी व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित राऊतवाडी, रचना कॉलनी, गजानन नगर, मोठी उमरी, शिवनगर, खोलेश्वर, अकोट, मोरद ता.बार्शीटाकळी, जवाहर नगर, तापडीया नगर, दिपक चौक, केडीया प्लॉट, अंनत नगर, केशर वेताल ता.पातूर, सिंधी कॅम्प, न्यु तापडीया नगर, सिव्हील लाईन, भागवत वाडी, लहरीया नगर व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९७०९+२०९६+१७७=११९८२*
*मयत-३४१*
*डिस्चार्ज-१०८०९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-८३२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या