corona update: अकोला: आज १८ पॉझिटीव्ह रुग्ण

              *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३२४*  
*पॉझिटीव्ह-१८*
*निगेटीव्ह-३०६*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील तीन, अकोट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित खरप, कौलखेड, खडकी, पणन ता. अकोट, मचाणपूर ता. अकोट, पिंपळखुटा ता. अकोट, राऊतवाडी, आझाद नगर, जवाहर नगर, अजय कॉलनी व जठारपेठ येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.  


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९४५०+२०५६+१७७=११६८३*
*मयत-३३७*
*डिस्चार्ज-१०६१४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७३२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या