corona update: Akola: पॉझिटीव्ह-३८

                *कोरोना अलर्ट*


*आज शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ३११*  
*पॉझिटीव्ह-३८*
*निगेटीव्ह-२७३*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १७ महिला व २१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पनज ता.अकोट व रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी चार, अकोट व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन, गीता नगर, जठारपेठ, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित तेल्हारा, व्याळा ता.बाळापूर, हरीपेठ, सिधी कॅम्प, बोरगाव मंजू, बार्शिटाकळी, पुनोती ता.बार्शिटाकळी, डाबकी रोड, राजंदा ता.बार्शीटाकळी, अंबोदा ता.अकोट, मलकापूर, करोडा चोहट्टा बाजार, लहान उमरी, कुंभारी, म्हाडा कॉलनी, रजपूतपुरा, देशमुख फैल व शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९५१२+२०५७+१७७=११७४६*
*मयत-३३८*
*डिस्चार्ज-१०६५५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७५३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या