corona update: Akola: आज दिवसभरात १५९ पॉझिटीव्ह रुग्ण

               *कोरोना अलर्ट*


*आज मंगळवार दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-४९२*  
*पॉझिटीव्ह-१५९*
*निगेटीव्ह-३३३*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात चार महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यात जिएमसी येथील तीन तर गुलशन कॉलनी येथील दोन याप्रमाणे  रहिवासी आहे. 


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३२, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच,  बिहाडे हॉस्पीटल येथून सात, स्कायलार्क हॉटेल येथून तीन, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक,  तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ५१ अशा एकूण ९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१०३११+२१७६+१७७=१२६६४*
*मयत-३४४*
*डिस्चार्ज-११२८९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१०३१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या