corona update: Akola: आज २० पॉझिटीव्ह

                *कोरोना अलर्ट*

*आज गुरूवार दि. ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२४४*  
*पॉझिटीव्ह-२०*
*निगेटीव्ह-२२४*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील शास्त्री नगर येथील तीन, खडकी, संतोष नगर व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित गोरक्षण रोड, जुने शहर, गोडबोले प्लॉट, आझाद कॉलनी, निंभोरा, गंगानगर, सिंधी कॅम्प, शासकीय क्वॉटर, कीर्ती नगर, कृषी नगर व कपिलवास्तू येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.  

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९४७४+२०५६+१७७=११७०७*
*मयत-३३८*
*डिस्चार्ज-१०६३३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७३६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या