corona update: अकोला: आज दिवसभरात ३९ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. ९ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ५४३*  
*पॉझिटीव्ह-३९*
*निगेटीव्ह-५०४*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुष असून ते अकोट व पुंदा ता. अकोट येथील रहिवासी आहे. 

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १०, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २२, अशा एकूण ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८७४६+१९४३+१७७=१०८६६*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९९५४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५८९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या