corona update: अकोला: आज ४४ पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. ८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४१९*  
*पॉझिटीव्ह-४४*
*निगेटीव्ह-३७५*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २१ महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिंधी कॅम्प व डाबकी रोड येथील प्रत्येकी चार,गोरक्षण रोड व जिल्हा परिषद कॉलनी येथील प्रत्येकी तीन, न्यु खेतान नगर, गीता नगर, लहरीया नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अकोट, कौलखेड, उमरा ता. अकोट, देऊळगाव ता. पातूर, पीडीकेव्ही हॉस्टेल, बाजोरीया लेआऊट, राधाकिसन प्लॉट, कॉग्रेस नगर, शांती नगर, मुंगशी, न्यु राधाकिसन प्लॉट, खेतान नगर, लक्ष्मी नगर, कच्ची खोली, न्यु हिंगणा वाशिम रोड, न्यु तापडीया नगर, गांधी चौक, व्हीएचबी कॉलनी, श्रद्धा नगर, कपीलवास्तु नगर, गणेश नगर, रामदास पेठ, तारफैल व हिंगणा रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८७०३+१९३८+१७७=१०८१८*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९८९४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ६०१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या