corona update: अकोला: आज दिवसभरात ४८ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. ८ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४२९*  
*पॉझिटीव्ह-४८*
*निगेटीव्ह-३८१*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील तीन, तर गोरक्षण रोड येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे.  

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ जणांना,उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून एक, आयकॉन हॉस्पीटन येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून पाच, तसेच होम आयसोलेशन येथून पाच, अशा एकूण २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८७०७+१९३८+१७७=१०८२२*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९९१७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५८२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या