corona update: अकोला:आज २५ पॉझिटीव्ह रुग्ण

             *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३७६*  
*पॉझिटीव्ह-२५*
*निगेटीव्ह-३५१*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिंधी कॅम्प येथील तीन, कमल सोसायटी, डाबकी रोड व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित वर्धमान नगर, पातूर, गीता नगर, दुर्गा चौक, आश्रय नगर, जठारपेठ, खडकी, कोर्ट क्वॉटर, न्यू तापडीया नगर, मोठी उमरी, आदर्श कॉलनी, गोकुल कॉलनी, कृषी नगर, गोरक्षण रोड, खदान व शांती नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८४६७+१८९०+१७७=१०५३४*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९७५९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४५२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या