corona virus update: Akola: आज दिवसभरात ३४ पॉझिटीव्ह

          *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. १९ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-५८१*  
*पॉझिटीव्ह-३४*
*निगेटीव्ह-५४७*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  

दरम्यान काल खाजगी हॉस्पिटल येथून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण किर्ती नगर, गोरक्षण रोड, अकोला येथील ७२ वर्षीय महिलाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना १२ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक, युनिक हॉस्पिटल येथून एक,  सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८१०७+१८३२+१७७=१०११६*
*मयत-३१०*
*डिस्चार्ज-९०५०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७५६*


आज सकाळचा अहवाल

*आज शनिवार दि. १९ डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-५८१*  
*पॉझिटीव्ह-३४*
*निगेटीव्ह-५४७*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व २५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, रणपिसे नगर, केडीया प्लॉट, जवाहर नगर व राम नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित  मालेगाव, सिंधी कॅम्प, दिपक चौक, मूर्तिजापूर, तोष्णीवाल लेआऊट, मलकापूर, जठारपेठ, गोरक्षण रोड, चोहट्टा बाजार, खेडकर नगर, दहीहंडा ता. अकोट, राधाकिशन प्लॉट, मेहरबानू कॉलेज, एचडीओ ऑफिस, कृषी नगर, जुने राधाकिशन प्लॉट, आडगाव ता. तेल्हारा, वाशिम बायपास, केळकर हॉस्पिटल व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान आज तीन जणांचे मृत्यू झाले. त्यात पराड, ता. मूर्तिजापूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना १७ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील ८२ वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना ९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते तर नायगाव, अकोट फाईल येथील ५४ वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना ८ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८१०७+१८३२+१७७=१०११६*
*मयत-३०९*
*डिस्चार्ज-९०३६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७७१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या