कोरोना अलर्ट
आज बुधवार दि. ९ डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
*प्राप्त अहवाल-४६२*
*पॉझिटीव्ह-३३*
*निगेटीव्ह-४२९*
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ३३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व २४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ येथील तीन जण, खदान व रामनगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित छोटी उमरी, रामदासपेठ, किर्ती नगर, अकोट, तोष्णिवाल लेआऊट, रसनापूर ता. बाळापूर, पारस, निमवाडी, तापडीया नगर, अकोला बसस्टॅण्ड, पातूर, गोरक्षण रोड, माळराजूरा ता. पातूर, सावरगाव ता. पातूर, जून राधाकिसन प्लॉट, सुधीर कॉलनी, व्हिएचबी कॉलनी, व्दारका नगर, नायगाव, मलकापूर, बिर्ला कॉलनी, जसनागरा समोर, नवीन तारफैल, जूने लेबर कॉलनी, डाबकी रोड व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
सद्यस्थिती
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ७७८१+१७८४+१७७=९७४२*
*मयत-३०१*
*डिस्चार्ज-८७४९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६९२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा